
Welcome to shri ek mukhi datta Devasthan Kolhapur
shri ek mukhi datta Devasthan Kolhapur.
कोल्हापूर येथील अती-प्राचीन श्री एक मुखी दत्त मंदिर
कोल्हापूर येथील अतीप्राचीन श्री एकमुखी दत्तमुर्ती
. मूर्ती
कोल्हापूर शहरातील एकमुखी दत्त मंदिरातील दत्ताची मूर्ती १८ व्या शतकात बनवलेली असून नृसिंह सरस्वती महाराज, गाणगापूर; श्रीपाद वल्लभ महाराज आणि नंतर स्वामी समर्थ यांनी या श्री एक मुखी दत्त माहाराजाच्या मूर्तीची पूजा केलेला उल्लेख सापडतात आहेत. मूळ मूर्तीची प्रतिष्ठापना कुणी केली ?, याची माहिती उपलब्ध नाही. परंतु श्री. पं.पू. मौनी महाराजांनी (पाटगाव, जि. कोल्हापूर) मंदिरा मध्ये राहून पुज्या केली त्या वेळी श्री छत्रपति शिवाजी महाराज यानी रांगणा किल्ल्यास निघन्या पूर्वी श्री एक मुखी दत्त माहाराजाच्या मंदिरात आले होते. व मैनी माहाराजाचे दर्शन घेउन रांगणा किल्ल्यास निघाल शके. १६५८ मध्ये विजापूरचा सरदार रुस्तम जमानने हा गड सावंताकडून घेतला.
. मूर्तीचे वर्णन
पूर्ण मूर्ती महादेव लिंगाच्या आकारात एकाच पाषाणात असून ५ फूट (पूर्ण पुरुष) अशी रचना आहे. मूर्ती पश्चिमाभिमुख असून उजव्या बाजूच्या एका हातात जपमाळ, दुसर्या हातात कमंडलू, तिसर्या हातात डमरू आणि डाव्या बाजूच्या एका हातात त्रिशूळ, दुसर्या हातात शंख अन् तिसर्या हातात योगदंड आहे. मूर्तीच्या मस्तकावर शिवपिंडी आहे. मूर्ती दगडी चबुतर्यावर उभी आहे. मंदिरा बाहेरच समोर नंदीसह महादेव मंदिर आहे.
गुरुपीठ आणि मंदिर पंचायतन
या परिवारास मंदिर पंचायतन असे संबोधले जाते. श्री विष्णु मंदिर, नरसिंह मंदिर, ओंकारेश्वर मंदिर, विठ्ठल मंदिर, श्रीराम मंदिर. (एक मुखी) श्री दत्त मंदिर हे पूर्ण गुरुपीठ असून अवधूतस्वरूप आहे, असे मानले जाते.
मंदिराच्या शेजारी दक्षिण बाजूस १ सहस्र वर्षापूर्वीचा पिंपळ वृक्ष आहे. या पिंपळ वृक्षामध्ये वड, उंबर आणि अन्य दोन वृक्ष एकाच बुंध्यातून आले आहेत. वटवृक्ष हा दत्तमंदिराकडे झुकला आहे, तर पिंपळ वृक्ष हा दक्षिणेकडील हनुमान मंदिरावर झुकला असून त्याला पारंब्या नाहीत. पिंपळाला औदुंबराप्रमाणे फळे येतात.
. शिलालेख
दत्तमंदिरातील दत्तमूर्तीमागील खांबावर एक शिलालेख आहे. सध्या तो बुजवण्यात आला आहे. ओंकारेश्वर मंदिरात एक, श्रीराम मंदिराच्या पायरीवर एक, नरसिंह मंदिराच्या खाली भूमीत जोडलेले २ आणि विष्णु मंदिराच्या छतावर एक असे एकूण सहा शिलालेख या मंदिर पंचायतन परिसरात आहेत.
दत्तयागाच्या ठिकाणी
खोदकामाच्या वेळी सापडलेले ७०० वर्षांपूर्वीचे यज्ञकुंड
१५.१२.२०१४ या दिवशी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मला दत्त महाराजांनी स्वप्नात आदेश दिला, माझी धुनी शाश्वत करा ! त्या वेळी मला त्याचा अर्थ समजला नव्हता. अभ्यास करून ज्या ठिकाणी १६.११.२०१४ ते ६.१२.२०१४ या काळात दत्तयाग यज्ञ केला होता, त्या ठिकाणी १७.१२.२०१४ या दिवशी सकाळी खोदण्यास प्रारंभ केला. खोदकाम करतांना त्याच दिवशी सकाळी ११.४५ वाजता यज्ञकुंड दिसून आले. खोदकाम अडीच फूट करावे लागले. खोदकाम करत असतांना जसजसे खाली जात होतो, तसतशी उष्णता वाढत होती. त्यामुळे तेथे धुनी असावी, हे खरे आहे. हे यज्ञकुंड ७०० वर्षांपूर्वीचे असावे, असे वाटते. या ठिकाणी दुर्वासऋषींनी साधना केली असून तेव्हापासूनच तेथे धुनी आहे.
आशा या प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कम चालू असुन आपल्या सरल हाताने मदतीने मंदिराच्या कामास मदत करावी .
मंदिराच्या सर्वे कमाचा खर्च 15,25,000/-इतका संभावना आहे.
जे भाविक व दत्त भक्त मदत करतीलत्याची नावे मर्बल फर्शि मध्ये नावे नोद करून कायम सरूपी मंदिरात लवन्या योनार आहे.
Shri ek mukhi datta akhada seva bhavi sanstha kolhapur.
Bank of maharashtra.
Mahadwar road . Kolhapur 416012
current account
A/C NO.60297901724
IFS CODE NO :MAHB 0000326
MICR CODE NO :416014005
BSR CODE NO : 0230337
श्री. संतोष गोसावी माहाराज
श्री एक मुखी दत्त मंदिराचे पुजारी,
श्री एक मुखी दत्त आखाडा सेवा भावी संस्था कोल्हापूर .सेक्रेटरी
मोबाइल नंबर:-09766354483


Our Services
Here’s What We Provide

09766354483
Satisfaction Guaranteed
Our Background
How We Got Here
Since being established in 2000, shri ek mukhi datta Devasthan Kolhapur has been known for an unparalleled commitment to customer satisfaction. It’s this standard of excellence that has provided the impetus for us to grow into the business we are today. For more information about the products and services we provide, reach out today.

Our Services
Here’s What We Provide

Customer Service Call
Satisfaction Guaranteed

Shopping Consultation
Here For You

Scheduled Delivery
Next Level Service

Opening Hours
Come Visit
Mon - Fri: 9am - 6pm
Sat: 10am - 2pm
Sun: Closed














